फक्त ३० रु. शेतकर्यांच्या जमिनीचे माती परीक्षण केले जाते,शेतकर्यां साठी फक्त ८.रु प्रती किलो गांडूळ खात उपलब्ध आहे.ई-नाम योजने अंतर्गत शेतमाल तपासणी करिता असेईनग लॅब सुरु करण्यात आलेली आहे.