लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना गोदामाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समितीने १००० मेट्रिक टन क्षमतेचे गोडाऊन बांधले आहे. गोदामात साठवलेल्या उत्पादनाच्या तारणावर ९० दिवसांच्या कालावधीसाठी ६% व्याजासह ६०% आगाऊ रक्कम देण्याची व्यवस्था समितीने केली आहे.